Title | : | Paij |
---|---|---|
Author | : | Yogesh Shejwalkar |
Release | : | 2022-05-08 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Kids & Young Adults |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Paij | Yogesh Shejwalkar |
गंमत म्हणून छोटी-मोठी पैज लावण्यात एक मजा असते. अशी पैज हरून किंवा जिंकून फारसा फरक पडत नाही. पण पैजेच्या निकालावर जेव्हा कोणाचं तरी आयुष्य अवलंबून असतं, तेव्हा ती पैज म्हणजे एक धोकादायक खेळ होतो. सारा, मॅडी आणि सिंपलटन अशाच एका धोकादायक खेळात सापडले. त्यातून ते सुटले ? की आणखी अडकत गेले ? |