Title | : | Chetkinicha Shodh S01E01 |
---|---|---|
Author | : | Rushikesh Nikam |
Release | : | 2021-05-24 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Fiction |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Chetkinicha Shodh S01E01 | Rushikesh Nikam |
सारा आणि मॅडी यांच्या गावावर जादूच्या पक्ष्यांनी हल्ला केला आणि सगळी घरं, शाळा तोडून टाकल्या. या पक्ष्यांना थांबवायचं असेल तर वीज पडताना जन्म झालेल्या बुटक्याने चेटकिणीकडून जादूचं औषध आणायला हवं . साराला ती वीज पडताना जन्मली आहे हे माहित्येय . सारा मॅडीला विचारते, "आपण चेटकिणीला शोधायला जायचं?" |