Title | : | Vinashkale S01E05 |
---|---|---|
Author | : | Niranjan Medhekar |
Release | : | 2020-08-17 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Fiction |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Vinashkale S01E05 | Niranjan Medhekar |
सुरेश वैराट हे आपली बायको आशा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवतात. पण काहीच दिवसात पोलिसांना मिळालेल्या आशाच्या बॉडीमुळे आणि सुसाईड नोटमुळे वैराटांनाच बेड्या पडतात. पण हे प्रकरण दिसतं तेवढं साधंसरळ नाहीये. कारण ती बॉडीच आशाची नाहीये! पण मग आशा कुठंय आणि ती बेवारस बॉडी कुणाची आहे? |