Title | : | THE DARK CRUSADER |
---|---|---|
Author | : | Alistair Maclean |
Release | : | 2015-02-01 |
Kind | : | ebook |
Genre | : | Fiction & Literature, Books |
Size | : | 3878203 |
इंग्लंडनेएकअभिनवक्षेपणास्त्रतयारकरायलाघेतले.कारणएकानव्याइंधनाचाशोधलागलाहोता......पणत्यांचेशास्त्रज्ञएकामागोमागएकगायबहोऊलागले,आपापल्यापत्नींसह!......कुठेतरीयाप्रकल्पाचीमाहितीझिरपूलागलीहोती.सारेगुप्तहेरखातेत्रासूनगेले......तीएकमोठीयोजनाहोती.एकाशत्रुराष्ट्राचीयोजना.त्यांनाजगावरवर्चस्वहवेहोते.तेत्याक्षेपणास्त्रापर्यंतपोहोचूपाहतहोते.सर्वकाहीजमतआले.परंतुक्षेपणास्त्रालाफ्यूजघालतायेतनव्हता.एकशास्त्रज्ञत्याचवेळीदूरवरच्याबेटावरपोहोचला.त्यानेछडालावायचाप्रयत्नकेलाअन्नंतरजोधमाकाउडालातोथरारकभागवाचतानाअंगावरकाटेउभेराहतात......क्षेपणास्त्र,बोटी,हेरगिरी,भावीअणुयुद्धेआणिजगावरसत्तागाजवण्याचीलालसा,एवढ्यासगळ्यागोष्टीएकत्रआल्यावरअॅक्शनवथरारकघटनाजन्मघेणारच.याकठोरपाश्र्वभूमीवरतीएकनाजूकप्रेमप्रकरणफुलतहोते......अॅलिस्टरमॅक्लीनच्यायाकादंबरीचातेवढाचसरसअनुवादआपल्यासाठीसादरकरीतआहोत. |