Title | : | SAFARI AFRIKETALI |
---|---|---|
Author | : | Peter Allison |
Release | : | 2015-01-01 |
Kind | : | ebook |
Genre | : | Biographies & Memoirs, Books |
Size | : | 2115849 |
जंगलहेठिकाणअसेअसतेजिथेतुम्हीजराचुकीचेवागल्यासकोनाच्यातरीतोंडचाघासहोऊशकता!कारणयाजंगलातअसतात,घातकशिकारीप्राणी,चिडलेलेहत्तीआणिजगातलेसर्वातबेभरवशाचेप्राणी-म्हणजे,बेलगामपर्यटकआणिअविचारानेधाडसकरणारेसफारीगाईड!यासगळ्यांचेचित्रणलेखकानेयापुरतकातकेलेआहे.अंगावरधावूनयेणार-यासिंहाचालेखकानेदोनवेळाकसासामनाकेला,ब्रिटिशराजघराण्यातूनआलेल्याझिंगलेल्याअर्धनग्नपर्यटकांचारात्रीच्याअंधारातकसाशोधघेतला,पर्यटकांनीभरलेलीलँडरोव्हरगाडीपाणघोडेअसलेल्याजलप्रवाहातघेऊनगेल्यावरकशीतारांबळउडाली,आणिआफ्रिकेतल्यासर्वातधोकादायकप्राण्यालात्यानेआपलापाळीवप्राणीकसेबनवले,असेविविधअनुभवलेखकगोष्टीरूपातसांगतो.नर्मविनोदीशैलीतलेहेअनुभववाचतानाकधीभीतीनेअंगावरकाटाउभाराहतो,तरकधीकधीहसून-हसूनपुरेवाटहोते,तरकधीडोळ्यातपाणीउभेराहते.चलातर,आफ्रिकेतल्याजंगलातलीशब्दसफरीअनुभवायला! |