Title | : | Virus - Pune S01E01 |
---|---|---|
Author | : | Daniel Åberg |
Release | : | 2020-12-20 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Fiction |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Virus - Pune S01E01 | Daniel Åberg |
पुण्यातला खरं तर तो एक नेहमीसारखा दिवस होता. पण नेहाला बँकेत गेल्यापासूनच काहीतरी बिनसल्यासारखं वाटत होतं. इतक्यात तिला मुलीच्या मायराच्या डेकेअरमधून अचानक फोन आल्यानं तिला अर्जंट तिकडं जावं लागतं. पण टू व्हिलरवरून तिकडं जात असताना तिचा बेकार अॅक्सिडेंट होतो. आजूबाजूला जे काही सुरूय त्यातलं तिला काहीच कळत नाहीये. शहरातले रस्ते सुनसान आहेत, बाहेर चिटपाखरूही नाहीये. हे पुणं तिच्या ओळखीचंच नाहीये! |