Title | : | Virus - Pune S01E04 |
---|---|---|
Author | : | Daniel Åberg |
Release | : | 2020-12-20 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Fiction |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Virus - Pune S01E04 | Daniel Åberg |
संपूर्ण रात्र अपार्टमेंटच्या टेरेसजवळच्या पॅसेजमध्ये काढल्यावर मोठ्या मुष्कीलीनं अखेर नेहा आणि मायरा त्यांच्या घरात शिरतात. पण घरात त्यांच्यासमोर नक्की काय वाढून ठेवलंय? दिव्याच्या घरात ज़बरदस्ती घुसलेल्या त्या विचित्र माणसामुळे तिला दुसऱ्या मजल्यावरच्या तिच्या गॅलरीतून खाली उडी मारावी लागते. पण दिव्याच्या जीवावर बेतलेलं संकट खरंच टळलंय? |