Title | : | Pulavarcha Devdoot |
---|---|---|
Author | : | Sophia John |
Release | : | 2021-09-25 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Fiction |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Pulavarcha Devdoot | Sophia John |
ती आज तिच्या वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी मरणार होती आणि तिच्या आजवरच्या जीवनातील ती सर्वांत रंजक घटना ठरणार होती. आत्महत्या करण्यासाठी ती पुलावर आली आणि तिला तोही दिसला. तोही आला होता आत्महत्या करायला. दोघांनी मग एकत्रच ठरवलं उडी मारायची. आणि... |