Title | : | Ranget Naslela |
---|---|---|
Author | : | Sophia John |
Release | : | 2021-12-18 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Fiction |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Ranget Naslela | Sophia John |
नोटा बदली करायला बँकेबाहेर भलीथोरली रांग लागली आहे. आणि एक साधू माणसांना सेवा म्हणून पाणी वाटतो आहे. त्याच्याकडे असे अमृत आहे जे रोजच्या जीवनातून लोकांना शांती मिळवून देणार आहे. कोणाला शांती हवी आहे तर कोणाला नोटा. |