Title | : | Samasya Yatichi |
---|---|---|
Author | : | Sophia John |
Release | : | 2021-12-25 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Fiction |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Samasya Yatichi | Sophia John |
जॉबी अर्धवट जागा झाल्यावर दोन महाकाय केसाळ हातांनी त्याला गुहेच्या फटीपाशी नेलं आणि त्यातून पालिकडचं बघायला सांगितलं. त्याच्यासारखाच एक मनुष्य बर्फाच्या लादीवर झोपलेला होता आणि भोवती महाकाय सुळे असलेले प्राणी! आता जॉबीवरही तीच वेळ येणार का? मुळात जॉबी तिथे पोचलाच कसा? |