Title | : | Police Police |
---|---|---|
Author | : | Ratnakar Matkari |
Release | : | 2021-06-10 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Fiction |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Police Police | Ratnakar Matkari |
रत्नाकर मतकरी लिखित मराठी एकांकिका -पोलीस पोलीस, हि पोलीस खात्याला एका वेगळ्याच वळणावर नेवून ठेवते. समाजाच्या सुव्यवस्थेसाठी पोलीस खाते कार्यरत आहे, पण पोलीस खात्यात पोलिसांच्या आपापसातल्या मानसिकतेत सुव्यवस्था आहे काय? या विषयावर हि एकांकिका प्रहार करते. पोलीस खात्यातही दोन भिन्न मनोवृत्तीची झलक पाहायला मिळते. मानसिक खच्चीकरण आणि त्यातून होणारे प्रामाणिकतेचे आत्महत्याकरण . |