Title | : | Eka Shiduchi Goshta |
---|---|---|
Author | : | Ratnakar Matkari |
Release | : | 2021-05-20 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Fiction |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Eka Shiduchi Goshta | Ratnakar Matkari |
ही एकांकिका शिदू नावाच्या अनाथ मुलावर आहे..जो सुधारगहृात एका सहृदय मास्तराच्या सोबत जगायला शिकत असतो . सुधारगृहात निरनिराळ्या मनोवृत्तीची मुले पण त्याच्या सोबत वाढत असतात, त्यात शिदूचे मनोविकार एवढे बळावतात की ते वेगळ्याच मार्गाने समोर येतात. तो अचानक गायब होतो . त्याचे काय झाले असेल या विचाराने मास्तर निराश होतात ..काही वर्षांनी हाच शिदू मास्तराांसमोर येईल का ? नक्की काय घडेल हे जाणून घ्या, रत्नाकर मतकरी लिखित या एकांकिकेतून. |