Title | : | Street Play |
---|---|---|
Author | : | Ratnakar Matkari |
Release | : | 2021-06-03 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Nonfiction |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Street Play | Ratnakar Matkari |
ह्या एकांकिकेची गोष्ट पथनाट्य करणाऱ्या मुलांची आहे. पथनाट्य म्हणजे वरवर जरी जाहिरात करणारी वाटली तरी तिच्या बांधणीच्या दरम्यान कलाकाराचे आयुष्य कसे ढवळून निघते हे हि एकांकिका खूप ताकदीने मांडते. कलाकार म्हणून वैयक्तिक गोष्टींना कसं दूर ठेवायचं त्याच वेळी कलाकारांच्या व्यवसायातले टप्पे सांभाळून कुठल्या गोष्टींना किती महत्व द्यायचं अशा कितीतरी गोष्टींवर लेखक भाष्य करतो . |