Title | : | Lovebirds ani Dombkawale S01E02 |
---|---|---|
Author | : | Chaitanya Sardeshpande |
Release | : | 2020-09-07 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Fiction |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Lovebirds ani Dombkawale S01E02 | Chaitanya Sardeshpande |
श्रीच्या बाबांना हे live in वेगेरे कळल्यावर मोठा धक्का बसतो. शेवटी ह्यातून मार्ग काढू असं म्हणून ते सरळ तुम्ही लग्न करा म्हणून ह्या दोघांच्या मागे लागतात. सानू चांगलीच अडकते. शेवटी live in म्हणजे आम्ही trial बघत होतो असं जेव्हा ती सांगते तेव्हा बाबा म्हणतात कि मग तू लग्न झाल्यावर आमच्या कडे येणारच आहेस तर आमच्या घराला तू suit होतेस कि नाही ह्या साठी सुद्धा trial झाली पाहिजे. |