Title | : | Lovebirds ani Dombkawale S01E03 |
---|---|---|
Author | : | Chaitanya Sardeshpande |
Release | : | 2020-09-07 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Fiction |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Lovebirds ani Dombkawale S01E03 | Chaitanya Sardeshpande |
सानू नाईलाजाने ह्यांच्या सोबत पुण्यात येते आणि एक आठवडा पुण्यात राहण्याचं मान्य करते. पुण्यात आल्यावर तिची श्रीच्या घरच्यांशी ओळख होते आणि आपण इथे कसे adjust होणार असा प्रश्न तिला पडायला लागतो. श्रीच्या घरचे सुद्धा हे कसं सांभाळून घ्यावं म्हणून बुचकळ्यात पडतात. त्यात सानूची गाठ पडते श्रीच्या आईशी. |