Sarpanchancha Mulaga

Sarpanchancha Mulaga

Title: Sarpanchancha Mulaga
Author: Mukta Bam
Release: 2022-05-17
Kind: audiobook
Genre: Kids & Young Adults
Preview Intro
1
Sarpanchancha Mulaga Mukta Bam
तानाजी सरपंचांचा मुलगा आहे म्हणून स्वतःला खूपच भारी समजतो असं सई, माहेलका आणि मल्हारला वाटतं. त्याला अद्दल शिकवायचं त्यांनी ठरवलंय खरं, पण दरवेळी वेगळ्याच अडचणी येतायत. कोणाला अद्दल घडेल तानाजीला की सईलाच?