Thenguchi Gammat

Thenguchi Gammat

Title: Thenguchi Gammat
Author: Mukta Bam
Release: 2022-05-09
Kind: audiobook
Genre: Kids & Young Adults
Preview Intro
1
Thenguchi Gammat Mukta Bam
सारा-मॅडीला भेटलाय एक छोटा मित्र. छोटा म्हणजे किती छोटा? अगदी अंगठ्याएवढा! म्हणून त्याचं नाव ठेंगू! ठेंगूच्या मदतीने आपल्या शत्रूला त्रास द्यायचा सारा-मॅडीचा प्लॅन यशस्वी होईल की ठेंगूलाच त्रास होईल?