Title | : | Adthalyanchi Sharyat |
---|---|---|
Author | : | Mukta Bam |
Release | : | 2021-05-31 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Fiction |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Adthalyanchi Sharyat | Mukta Bam |
सईच्या गुरुकुलात एक नवीन मुलगा आला आहे - राम्या. त्याचं वागणं, बोलणं सगळंच वेगळं आहे. कोणाशीच मैत्री होऊ न शकल्याने एकटा पडलेला राम्या, मुलांमधे मिसळावा म्हणून गुरुजी एक वेगळीच युक्ती करतात! ते सगळ्यांना अडथळ्यांची शर्यत खेळायला देतात. प्रत्येकाच्या वाटेतले अडथळे वेगळे असले तरी त्यांना समजून घेऊन, त्यांचा आदर केला तरच सर्व शेवटपर्यंत पोचतील हे खेळता खेळता मुलांच्या लक्षात येतं. राम्या काय आपण सगळेच वेगळे आहोत आणि त्यातच मजा आहे हे मुलांना कळतं. |