Birthday Surprise

Birthday Surprise

Title: Birthday Surprise
Author: Mukta Bam
Release: 2020-09-17
Kind: audiobook
Genre: Fiction
Preview Intro
1
Birthday Surprise Mukta Bam
आपल्या लाडक्या मित्राचा वाढदिवस असेल तर आपण त्याला सरप्राईज देतोच . पण रोकू सारख्या हुशार रोबोला बिर्थडे सरप्राईज द्यायचं ही काही सोपी गोष्ट नाहीये. रेवा आणि विहान देऊ शकतील का रोकूला बर्थडे सरप्राईज ?