Jambhalya Nakhachi Jadu

Jambhalya Nakhachi Jadu

Title: Jambhalya Nakhachi Jadu
Author: Mukta Bam
Release: 2021-05-31
Kind: audiobook
Genre: Fiction
Preview Intro
1
Jambhalya Nakhachi Jadu Mukta Bam
सारा-मॅडीला पसारा आवरायचा खूप कंटाळा यायचा. एक दिवस गावाची स्वच्छता प्रमुख विशी मावशी त्यांच्याकडे आली आणि तिने शिक्षा म्हणून त्यांना छोटं करुन टाकलं. आपल्याला छोटासा वाटणारा पसारा प्रत्यक्षात किती मोठा असतो हे त्यांना कळलं पण त्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं ? जांभळं नख त्यांना सापडलं का ? त्यासाठी ही गोष्ट नक्की ऐका !