Project Roku

Project Roku

Title: Project Roku
Author: Mukta Bam
Release: 2020-09-15
Kind: audiobook
Genre: Fiction
Preview Intro
1
Project Roku Mukta Bam
"रेवा! तू इथे काय करतीयेस?" रोकूने आश्चर्याने विचारलं."आत्ता बोलायला वेळ नाही रोकू, खूप काम आहे!" असं उत्तर देऊन तीही पळत विहानच्या खोलीत शिरली. आता मात्र रोकूला राग आला. एवढं काय महत्त्वाचं काम चाललंय ह्यांचं? रोकू रोबोची एक सस्पेन्स धम्माल गोष्ट !