Sonyacha Pees

Sonyacha Pees

Title: Sonyacha Pees
Author: Mukta Bam
Release: 2022-05-12
Kind: audiobook
Genre: Kids & Young Adults
Preview Intro
1
Sonyacha Pees Mukta Bam
सारा आणि मॅडीच्या बागेत रोज एक रहस्यमय पक्षी येतो. त्याचं सोन्याचं पीस त्यांना सापडतं. त्या पक्ष्याच्या शोधात सारा-मॅडी जंगलात जातात. पण त्या पक्ष्याला शोधणं सोपं नाही, त्यासाठी अनेक जादूचे अडथळे पार करावे लागणार आहेत. त्यांना सोनेरी पिसं असलेला पक्षी सापडेल?