Gadge Maharaj Biography

Gadge Maharaj Biography

Title: Gadge Maharaj Biography
Author: Medianext
Release: 2023-02-05
Kind: audiobook
Genre: Nonfiction
Preview Intro
1
Gadge Maharaj Biography Medianext
संत गाडगेबाबा - साऱ्या समाजाचे, विशेषतः त्यातल्या गरजवंतांचे बाबा म्हणजे संत गाडगेबाबा. आपला प्रपंच वाऱ्यावर सोडून दीनदुबळ्यांचा प्रपंच आयुष्यभर नव्हे, तर स्वतःचं आयुष्य संपल्यावरही सुरू राहील, याची तजवीज करून गेलेल्या या लोकोत्तर बाबांचं कार्य सुरू ठेवणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.