Parle G

Parle G

Title: Parle G
Author: Medianext
Release: 2022-11-27
Kind: audiobook
Genre: Nonfiction
Preview Intro
1
Parle G Medianext
चहाची इमाने इतबारे साथ देणारा साथी म्हणजे बिस्कीट आणि याशिवाय टोस्ट किंवा रस्क, चॉकलेट, गोळ्या आणि कोल्डड्रिंक्स या सर्व गोष्टी स्वदेशात तयार करून, वाजवी किंमतीत सर्वप्रथम उपलब्ध करून देणारी कंपनी म्हणजे पारले जी. गोड बिस्किटं हे भारतीय आदरातिथ्याचं प्रतीकच आहे, तसंच टी पार्ट्यांचा अविभाज्य भाग ही! सिक्सर्स, मोनॅको, चीजलिंग्ज यांच्याशिवाय तर कॉकटेल-मॉकटेल पार्ट्या अपूर्णच आहेत.