Microsoft Success Story

Microsoft Success Story

Title: Microsoft Success Story
Author: Medianext
Release: 2022-05-20
Kind: audiobook
Genre: Business & Personal Finance
Preview Intro
1
Microsoft Success Story Medianext
मायक्रोसॉफ्ट हा शब्द आता सॉफ्टवेअर या शब्दाचा समानार्थी बनला आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि संगणक या दोन वेगवेगळ्य़ा गोष्टी आहेत, हे सुद्धा अनेकांना माहीत नसतं. इतकं त्यांचं समीकरण घट्ट बनलं आहे. मायक्रोसॅाफ्टचा थक्क करणारा प्रवास जाणून घेऊयात फक्त एका तासात……