Amazon Success Story

Amazon Success Story

Title: Amazon Success Story
Author: Medianext
Release: 2023-12-05
Kind: audiobook
Genre: Nonfiction
Preview Intro
1
Amazon Success Story Medianext
संपूर्ण जगाची बाजारपेठ ढवळून टाकण्याची किमया जेफ बेझोस या द्रष्ट्या उद्योगपतीची आणि त्यानं जन्माला घातलेल्या अॅमेझॉन या कंपनीनं करून दाखवली आहे. दुकानात न जाता, घरबसल्या आणि केवळ संगणकांवर टिचकी मारून एखादी गोष्ट विकत घेता येते, ही जेव्हा नवलाईची गोष्ट होती, तेव्हा या उद्योजकानं आपल्या कंपनीचा पाया घातला. कंपनी प्रोफाईलच्या माध्यमातून अॅमेझॉन या नाविन्यपूर्ण कंपनीचा प्रवास जाणून घेऊयात.