Title | : | Google Success Story |
---|---|---|
Author | : | Medianext |
Release | : | 2022-06-03 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Business & Personal Finance |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Google Success Story | Medianext |
अलादीनच्या दिव्यातून येणारा राक्षस त्याच्या समोरची कोणतीही समस्या सोडवण्यासाठी हजर होतो, तसंच जगातल्या कोणत्याही घटनेविषयीची इत्थंभूत माहितीचं भांडार तुमच्यासमोर खुला करणारी किमयागार कंपनी म्हणजे 'गुगल.' या एका शब्दानं ज्ञानापर्यंत जाण्याचा मार्ग पार बदलवून टाकला आहे. 'गुगल' या कंपनीची यशोगाथा जाणून घेऊयात फक्त एका तासात…… |