Cyrus Poonawala

Cyrus Poonawala

Title: Cyrus Poonawala
Author: Medianext
Release: 2023-12-26
Kind: audiobook
Genre: Nonfiction
Preview Intro
1
Cyrus Poonawala Medianext
सायरस पूनावाला - सिरम इन्स्टिट्यूट हे लसनिर्मितीच्या क्षेत्रातलं मोठं नाव. कोट्यवधी लशींची निर्मिती करण्याची क्षमता, अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करत केलेलं गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि जगात सर्वात कमी किमतीत रुग्णापर्यंत लस पोचवण्याचं मिशन ही सिरम इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्यं. या सगळ्या व्यापामागे, दूरदृष्टीमागे जे नाव आहे ते म्हणजे सायरस पूनावाला.