Steve Jobs

Steve Jobs

Title: Steve Jobs
Author: Medianext
Release: 2020-10-27
Kind: audiobook
Genre: Nonfiction
Preview Intro
1
Steve Jobs Medianext
स्टीव्ह जॉब्ज हे केवळ चार अक्षरांनी बनलेलं नाव नव्हतं. ते एका जादूगाराचं प्रतीक होतं. प्रतिभा, इच्छाशक्ती आणि जिद्द यातून यशाची किती नवी शिखरं गाठता येतात, याचं ते जितंजागतं उदाहरण होतं. आज विज्ञान-तंत्रज्ञानाची ओळख असलेली अशी एकही व्यक्ती नसेल जिनं स्टीव्ह जॉब्ज हे नाव ऐकलं नसेल. मोबाईल, संगणक आणि गॅझेटच्या जगात डोकावणारी एकही व्यक्ती नसेल जिच्या कानावर हे नाव पडलं नसेल. तंत्रज्ञानाच्या विश्वातले सर्वच लोक जॉब्ज यांच्याकडे गुरू म्हणूनच पाहत असत. केवळ जगातले सर्वात शानदार संगणक बनवले नाहीत, तर कंपनीला जगातला सगळ्यात मोठा ब्रँडही बनवला. हा निव्वळ चमत्कार नव्हता, तर जॉब्ज यांच्या धडाडी आणि मेहनतीचं ते फलित होतं.