Swami Vivekanand

Swami Vivekanand

Title: Swami Vivekanand
Author: Medianext
Release: 2020-08-15
Kind: audiobook
Genre: Nonfiction
Preview Intro
1
Swami Vivekanand Medianext
स्वामी विवेकानंद म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचं रूप! भारताची सर्वांगीण प्रगती व्हायला हवी, स्त्री-पुरुष सर्वांनी शिकायला हवं, पण तरीही भारताच्या अंतरंगात दडलेला त्यागाचा भगवा रंग लोपता कामा नये, याचं अचूक भान असलेला हा द्रष्टा संन्यासी! अन्य लोकांना जिथे धर्माधर्मांतला भेद दिसून यायचा, तिथे त्यांना प्रत्येक धर्मातली वैचारिक सुसंगती, एकतानता अधिक भावून जायची, म्हणून विवेकानंद हे नाव भारतीय आहे आणि वैश्विकही आहे.