Title | : | SANDEH |
---|---|---|
Author | : | Ratnakar Matkari |
Release | : | 1997-01-01 |
Kind | : | ebook |
Genre | : | Fiction & Literature, Books |
Size | : | 1411571 |
‘मीश्रीनाथआहेअसंमलावाटतं...अजूनहीवाटतं...आतूनआम्हीएकचआहोत.कधीमीत्याच्यानावाचामुखवटावापरला-कधीत्यानंमाझामुखवटाघालूनलोकांनाचकवलं!शेजारूनएकजीपझपकनगेली.अगदीघासूनजाईलइतक्याअंतरावरून!``देआरआऊटटुकिलअस..``श्रीनाथच्यास्वरातघबराटहोती.देआरआऊटटुकिलअस!–नियतीचाहाशेवटचाडावआहेका-आम्हीदोघांनीएकत्रमरावंअसा?ओरिजिनलआणिडुप्लिकेटयादोघांनाही,त्यांच्याप्रियतमेसकटनष्टकरावं,असा?जीपपुन्हाएकदाझपकनजवळूनगेली...घारजशीझडपघालतेआणिनेमचुकलाकीपुन्हातयारीकरण्यासाठीदूरजाते,तशीपुढंगेली...कायहोणारेयआता?आम्हीतिघं-नियतीच्याहातचीखेळणी...कुठल्याप्रवासालानिघालोय?कुठवर–श्वासरोखूनवाचालअशायादहाकथा.प्रत्येककथाजबरदस्तसंदेहनिर्माणकरणारी.ताणशेवटपर्यंतवाढवीतनेणारी.मराठीतल्या,अगदीमोजक्यास्वतंत्रसंदेहकथांपैकीयादहा.संदेहनिर्मितीबरोबरचमानवीमनाचेझोक्यावरचेखेळहीदाखवणा-या.कधीमनाचीउंचीमोजणाऱ्या...कधीत्याचातळगाठणाऱ्या.हेचरत्नाकरमतकरीयांच्याकथालेखनाचंवैशिष्ट्य.त्यांचीकथाकेवळचित्तथरारकअसतनाही-तीमेंदूलाहीझिणझिण्याआणते.इथंप्रथमचसंग्रहितझालेल्यात्यांच्यायादहाकथा,रत्नाकरमतकरींचीयावेगळ्याविषयावरचीहुकमतपुन्हाएकदासिद्धकरतात.स्वतंत्रसंदेहकथाकारम्हणूनत्यांचंअद्वितीयस्थाननिश्चितकरतात. |