Title | : | SAMBHRAMACHYA LATA |
---|---|---|
Author | : | Ratnakar Matkari |
Release | : | 1978-01-01 |
Kind | : | ebook |
Genre | : | Fiction & Literature, Books |
Size | : | 738006 |
काळोखातूनआपल्याचदु:खाचीवातचालतनंदितास्मशानभूमीतयेऊनपोहोचलेली.लांबवरएकचिताजळतअसलेली.तीचअंधुकउजेडसगळीकडेपसरलेला.तोहीमधूनमधूनकमीजास्तहोतअसलेला.धापलागल्यासारखा.इथेचइथेचतोआला!सैरभैरतीत्यालाशोधते.हेसगळेहरवलेल्यांचेजग?इथेकोणकुठे,अग्नीचेपांघरूणलपेटूनचिरनिद्राघेताघेतानाहीसेझाले,तेकसेकळणार?पणनाहीसेझालेम्हणजेसर्वत्रपसरले...पंचमहाभूतातविलीनहोतायेईलका?कानाहीयेणार?...समोरपसरलेलेहेपात्र...काळोखाचेरहस्यउघडणारेहेदार...मीयादारातूनआतगेले,तरकाळोखातमिसळलेल्यानंदनशीमाझीभेटहोईल...?रत्नाकरमतकरीयांच्याविलक्षणवर्णनशैलीनेनटलेल्या,वास्तवआणित्यापलीकडचेवास्तव,यांच्यातीलधूसरसीमारेषेवरच्यागूढकथांचाहासंग्रह. |