Title | : | KABANDH |
---|---|---|
Author | : | Ratnakar Matkari |
Release | : | 1997-01-01 |
Kind | : | ebook |
Genre | : | Fiction & Literature, Books |
Size | : | 1032375 |
गूढकथाम्हणजेकाय?तरआयुष्याच्याएखाद्यामुलुखावेगळयागूढपैलूविषयीलिहिलेलीकथा.मृत्यूहीगोष्टअशीचगूढआहे.मृत्यूहोतानानेमकेकायहोतेयाचेरहस्यअजूनउमगलेलेनाही.विज्ञानानेमानवीशरीरनष्टहोण्याचेस्वरूपउलगडले,परंतुमानवीमन,त्याच्याभावना,वासनाहेशरीराबरोबरचनष्टहोतेका?याचेअजूनसमाधानकारकउत्तरमिळालेलेनाही.यासर्वगूढतेचेसर्वसामान्यांनानेहमीचआकर्षणवाटतआलेआहे.परंतुविज्ञानाच्यादृष्टीनेयाविषयातकितीसेतथ्यअसतेहाविवाद्यविषयआहे.त्यामुळेवास्तववादीकथाम्हणजेकलात्मककथाआणिगूढकथायाकलाशून्यअसेढोबळसमीकरणबेतलेगेलेआहे.रत्नाकरमतकरींच्यागूढकथांनीहेसमीकरणचुकीचेठरवलेआहे.उत्तमगूढकथांमध्येचांगलेव्यक्तिचित्रण,मनाचीपकडघेणा-याकथानकाबरोबरचउत्कृष्टवातावरणनिर्मिती,यासा-यांचीएकस्वतंत्रआकर्षकशैलीरहस्यनिर्माणकरणा-याकडेअसावीलागते.आणिहीसर्ववैशिष्ट्येरत्नाकरमतकरीयांच्यालेखनातअसल्याचेवाचकांनीचमान्यकेलेलेआहे.अर्थातहेसगळेतात्त्विकचिंतनझाले.पणज्याचाकुठल्याहीगूढप्रकारावरविश्वासनाही,अशामाणसालाहीहेपुस्तकसबंधवाचावेसेवाटेलएवढीखात्रीनक्कीचआहे. |