Title | : | NIRMANUSHYA |
---|---|---|
Author | : | Ratnakar Matkari |
Release | : | 2005-01-01 |
Kind | : | ebook |
Genre | : | Fiction & Literature, Books |
Size | : | 1164010 |
मतकरींच्याप्रगल्भशैलीतूनसाकारहोतअसलेल्याअगदीअलिकडच्यागूढकथांचाहासंग्रह.वास्तवाच्यापायावरउभेअसलेलेकल्पनेचेजग,मानसशास्त्रावरआधारलेलेभीतीचेविश्वमतकरींच्याकथांमधूनसाकारझालेआहे.उत्कंठावाढवणारासंदेशआणिगारठूनटाकणारेभययांच्याजोडीनेच,प्राणीमात्राविषयीकरूणाआणिअंतिमन्यायाचाआग्रह,राजकारणाचास्पर्शहेत्याकथांचेलेखनसूत्रआहे.याआशयसंपन्नतेमुळेमतकरींच्याकथाबदलत्याकाळागणीकअधिकाधिकअर्थगर्भहोतगेल्याआहेत.गूढकथाहीवाचकालाअचंब्यातटाकण्यासाठीकिंवाघाबरण्यासाठीलिहिलेलीकथानसून,तीमानवीजीवनावरभाष्यकरण्यासाठीनिवडलेलीएकवेगळीदृष्टीआहेहेचयाकथावाचतानाजाणवते. |