Title | : | MRUTYUNJAYEE |
---|---|---|
Author | : | Ratnakar Matkari |
Release | : | 1983-01-01 |
Kind | : | ebook |
Genre | : | Fiction & Literature, Books |
Size | : | 1126508 |
मरणालाजिंकतायायलाहवं.हेमरणभयंकरअसतं.यामरणानंमलादोनदानिराधारकेलं.मी—मीत्याचासूडघेईन!मीजिंकेनमरणाला!मलाकैवल्यवाणीयेते.....निरामयीनंपोथीसमोरधरलीआणिहातजोडले.तत्क्षणीकाळ्याभोरआकाशातवीजकडाडली.कोसळलीतीनेमकीपंडितांच्यावाड्यावर!वाडागदगदाहलला.क्षणमात्र!आणिदुसयाचक्षणीत्याचंछप्परढासळलं.बाजूच्याभिंतींनामोठमोठेतडेगेले.निरामयीच्याडोक्यावरचीतुळईएकाबाजूनंसुटलीआणिखालीयेऊलागली.भयचकितहोऊननिरामयीत्यातुळईकडेपाहतचराहिली.त्याभयानकक्षणीतिलाबाजूलाव्हायचंहीभानराहिलंनाही.वरूनखालीयेणायामृत्यूकडेतीडोळेविस्फारूनबघतराहिली.तिनंमृत्यूलाडिवचलंहोतं.तीपोथीवाचायचीअसानिश्चयकरून!म्हणूनमृत्यूतिच्यारोखानंचालकरूनयेतहोता.मतकरींच्यागूढकथाहात्यांच्याकलानिर्मितीचाएकअत्यंतवेधक,लोभसवाणाआविष्कारआहे.मतकरींच्यागूढकथांनाउदंडयशलाभलेआहे.त्यांच्यागूढकथांतूनजीवनाचेआणिमानवीमनाचेअसेचखोल,अर्थपूर्णआणिसमृद्धदर्शनघडतराहावे. |