Title | : | RANGANDHALA |
---|---|---|
Author | : | Ratnakar Matkari |
Release | : | 1977-01-01 |
Kind | : | ebook |
Genre | : | Fiction & Literature, Books |
Size | : | 2293603 |
मध्यरात्रीत्यालाअचानकजागआली,तीकसल्यातरी‘खळ्ळ्’आवाजाने.अंधारातचत्यानेखोलीभरनजरफिरवली.आणिएकगोष्टलक्षातयेऊन,त्याच्याछातीतधस्सझाले!आवाजझालाहोता,तोदरवाजाच्याकडीचा.त्यानेपक्कीलावलेलीकडीआपोआपनिघालीहोती.—आणिदारसावकाशउघडूलागलेहोते....जागच्याजागीखिळल्यासारखा,जगन्नाथतेदृश्यपाहतराहिला.दारातएकजख्खम्हाताराउभाहोता.बोडका.लांबुडक्याडोक्यालातुळतुळीतटक्कलपडलेले,चेहरासुरकुत्यांनीमढलेला.गालाचीहाडेवरआलेली,आणिअस्थिपंजरशरीर.डोळेमात्रनिखाऱ्यासारखेचमकतहोते.नजरजगन्नाथवररोखलेलीहोती.जगन्नाथनेकिंकाळीमारली,पणतीओठातूनबाहेरफुटलीचनाही.त्याबोडक्याम्हातायानेत्यालाआपल्याबरोबरचलण्याचीखूणकेली.जगन्नाथचालूलागला.खरेतरत्यालाजायचेनव्हते,पणस्वत:च्याइच्छाशक्तीवरजणूत्याचाताबाचराहिलेलानव्हता.....सर्वशक्तीएकवटूनतिथूनपळूनजावे,असेवाटतहोते,पणमनाचेसांगणेपायमानतनव्हते.कुठेनिघालेहोतेतेदोघे?अगदीनेहमीच्यावास्तवातूनरत्नाकरमतकरीआपल्यावाचकालाएकाअद्भुतप्रदेशातघेऊनजातात.गूढ,भयप्रद,अनामिक.त्यांचेबोटधरूनवाचकझपाटल्यासारखापानांमागूनपानेउलटतजातो...तरुणमनाच्यावाचकांनासंमोहितकरणाया,मतकरींच्यावैशिष्ट्यपूर्णआगळ्यावेगळ्यागूढकथांचासंग्रह. |