Title | : | JADU TERI NAZAR |
---|---|---|
Author | : | Ratnakar Matkari |
Release | : | 2007-01-01 |
Kind | : | ebook |
Genre | : | Fiction & Literature, Books |
Size | : | 910222 |
‘‘महाकवी,महानाटककार,महाशेक्सपियर–महाचालू!तोम्हणतो,प्रेमतेकाय?येतोबसनजरकाधोखाहै!तुम्हीम्हणा,प्रेमहृदयातअसतं...शेक्सपियरम्हणतो,तेनजरेतअसतं!कधीकोणाचीनजरपडेल,जादूहोईलआणिप्रेमजन्मालायेईल,हेसांगतायेतनाही–तशीचत्याप्रेमालाकधीकुणाचीनजरलागेल,तेपणआम्हालानाहीरेबाबामाहीत!सगळामामलानजरेचा!असंआम्हीनाहीम्हणत!खुद्दशेक्सपियर–सगळ्यानाटककारांच्याबापाचाबाप–त्याच्या‘मिडसमरनाइट्सड्रीम’यानाटकातम्हणतो...’’ शेक्सपियरच्यानाटकाचीअद्भुतरम्यता,काव्यमयतानगमावता,त्यातीलप्रेमाविषयीचेहेफटकळतत्त्वज्ञानआत्मसातकरूनमतकरीतेआपल्यास्वत:च्याशैलीतमांडतात.आजच्यापात्रांच्याआधुनिकसंवेदनांसह. शेक्सपियरच्याजगप्रसिद्धसुखात्मकेशीसमांतरअसेआधुनिकजगरचणारे‘जादूतेरीनजर’,व्यावसायिकरंगभूमीवरफारदिवसांनीपाहावयासमिळालेलेएकप्रसन्न,रंगीतसंगीतआणिअर्थपूर्णनाट्यानुभवठरलेआहे. |