Title | : | Screen time with Mukta - Screen, Anna Aani Aapan |
---|---|---|
Author | : | Mukta Chaitanya |
Release | : | 2021-03-11 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Nonfiction |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Screen time with Mukta - Screen, Anna Aa | Mukta Chaitanya |
पालक आणि मुलंही सगळेच स्क्रीन आणि अन्न यांच्या विचित्र ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. एकत्र जेवण करणं, गप्पा मारत जेवण करणं टीव्ही आल्यानंतर कमी कमी होत गेलेलंच होतं पण आता इंटरनेटमुळे आणि त्यातही प्रत्येकाकडे स्वतःची गॅजेट्स आल्यामुळे मनोरंजन एकलकोंडं झालं आहे का? मुलांच्या मनात अन्नाचा रंग, गंध, चव यांच्या नोंदी होणं स्क्रीन टाईममुळे बंद झालं आहे का? एकत्र जेवण्याचे आणि जेवताना स्क्रीन न बघण्याचे फायदे काय असतात? आपण काय खातो आणि काय बघतो याचा एकमेकांशी असलेला संबंध तोडायला हवाय का? अशा एरवी न बोलल्या जाणाऱ्या महत्वाच्या विषयावर मुक्ता चैतन्य यांनी डाएट आणि फिटनेस कॅन्सल्टंट गंधाली गुर्जर यांच्याशी मारलेल्या रोखठोक गप्पा |