Screen Time with Mukta - Gaming cha Vyasan

Screen Time with Mukta - Gaming cha Vyasan

Title: Screen Time with Mukta - Gaming cha Vyasan
Author: Mukta Chaitanya
Release: 2021-02-11
Kind: audiobook
Genre: Nonfiction
Preview Intro
1
Screen Time with Mukta - Gaming cha Vyas Mukta Chaitanya
सतत गेमिंग करावंसं का वाटतं? गेमिंगमध्ये नेमके काय ट्रिगर्स पेरलेले असतात? गेमिंगचं व्यसन लागू शकतं का? अशावेळी मनाबरोबर मेंदूत नेमकं काय घडतं? पालकच गेमिंगमध्ये अडकलेले आहेत तर मुलांना त्यातून बाहेर पडायला हवं हे कसं आणि कोण सांगणार? याविषयावर मुक्ता चैतन्य यांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी साधलेला विशेष संवाद!