Title | : | Me Sundar Aahe? |
---|---|---|
Author | : | Mukta Chaitanya |
Release | : | 2021-06-17 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Nonfiction |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Me Sundar Aahe? | Mukta Chaitanya |
टीन्स, व्हर्चुअल जग आणि बॉडी इमेज ही गुंतागुंत फार विचित्र आहे. व्हर्चुअल जगात आपण कसे दिसतो, लोक आपल्याविषयी काय बोलतात याविषयी मुलं फार संवेदनशील असतात. बॉडी शेमिंग, फॅशन आणि मेकअप हॅक्स वापरण्याचं पिअर प्रेशर, सौंदर्याच्या प्रमाण व्याख्या आणि त्यात बसण्याची मोठ्यांच्या जगाची धडपड; जी मुलं बघत असतात या सगळ्याच परिणामही टीनेजर्सवर होतो. बॉडी इमेज म्हणजे नक्की काय? ऑनलाईन जगाचा बॉडी इमेजशी काय आणि कसा संबंध असतो आणि त्याचा मुलांवर होणारा परिणाम याविषयी मुक्ता चैतन्य यांनी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मानसी देशमुख यांच्याशी मारलेल्या विशेष गप्पा! |