Title | : | Generation Z |
---|---|---|
Author | : | Mukta Chaitanya |
Release | : | 2021-07-22 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Nonfiction |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Generation Z | Mukta Chaitanya |
जन्माला आल्यापासून ज्या मुलांच्या आजूबाजूला गॅजेट्स आहेत, अगदी चिमुरड्या वयात जी पिढी इंटरनेट, स्मार्ट फोन वापरायला शिकली आहे, वयाच्या 13 व्या वर्षांपासून जे टीनेजर्स सोशल मीडियावर आहेत त्यांच्या जगण्याचा पोत मागच्या कुठल्याही पिढ्यांपेक्षा वेगळा असणार आहे. अशावेळी या जनरेशन झी कडे 'काय ही आजची पिढी' अशा नजरेतून बघण्यापेक्षा त्यांच्याच नजरेतून बघितलं तर? कदाचित या आजच्या पिढीच्या जगण्यातलं वेगळेपण बाकी सगळ्या पिढ्यांनाही दिसू शकेल..याचाच शोध घेण्यासाठी मुक्ता चैतन्य यांनी जेनरेशन झी ची प्रतिनिधी म्हणून सुहानी धडफळे हिच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. |