Screen-time Management

Screen-time Management

Title: Screen-time Management
Author: Mukta Chaitanya
Release: 2021-08-12
Kind: audiobook
Genre: Nonfiction
Preview Intro
1
Screen-time Management Mukta Chaitanya
मुलांचा, टिनेजर्सचा आणि संपूर्ण कुटुंबाचाच स्क्रीन टाईम प्रचंड वाढलेला आहे. तो जरुरीपेक्षा जास्त होताच पण कोरोनानंतर ऑनलाईन शाळा आणि वर्क फ्रॉम होम सुरु झाल्यानंतर तर तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे हे आता सगळ्यांनाच मान्य आहे पण ते करायचं कसं हे मात्र समजत नाही. या पॉड कास्टमधून स्क्रीन टाईम मॅनेजमेंटच्या सध्या सोप्या टिप्सची माहिती तर मिळेलच पण तंत्रज्ञानाचा वापरही स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी कसा करता येऊ शकतो याची माहिती मुक्ता चैतन्य यांनी मानसरोगतज्ज्ञ आणि डिजिटल मीडियाचे अभ्यासक डॉ. मुकुल जोशी यांच्याशी झालेल्या गप्पामधून समजून घेतली आहे.