Title | : | Screen time with Mukta - Cyber safety |
---|---|---|
Author | : | Mukta Chaitanya |
Release | : | 2021-02-18 |
Kind | : | audiobook |
Genre | : | Nonfiction |
Preview Intro | |||
---|---|---|---|
1 | Screen time with Mukta - Cyber safety | Mukta Chaitanya |
मुलांबरोबर घडणारे सायबर गुन्हे कशा प्रकारचे आहेत? मुलं यात का आणि कशी अडकतात? मुलांच्या सायबर सुरक्षेची जबाबदारी नक्की कोणाची असते? शाळांनी ऑनलाईन वर्ग घेताना सायबर सुरक्षेचा विचार केलेला असतो का? या आणि अशा महत्वाच्या मुद्द्यांवर मुक्ता चैतन्य यांच्याशी संवाद साधतायेत प्रसिद्ध सायबर लॉ तज्ञ वैशाली भागवत. |