Mulanchya Zopecha Sauda

Mulanchya Zopecha Sauda

Title: Mulanchya Zopecha Sauda
Author: Mukta Chaitanya
Release: 2021-06-10
Kind: audiobook
Genre: Nonfiction
Preview Intro
1
Mulanchya Zopecha Sauda Mukta Chaitanya
कोरोना महामारी आल्यापासून मुलांना स्वतःची गॅजेट्स मिळाली आहेत. ऑनलाईन जग त्यांच्यासाठी आधीच खुलं होतं पण आता स्वतःचं, हक्काचं गॅजेट किंवा गॅजेट वापरायचा वेळ मिळाल्यावर मुलांना ऑनलाईन वावर पूर्वीपेक्षा खूप जास्त वाढलेला आहे. आपोआपच गेमिंग, चॅटिंग आणि बिंज वॉचिंगचं प्रमाणही वाढलेलं आहे. या सगळ्याचा थेट परिणाम मुलांच्या झोपेवर होतोय का? अपुऱ्या झोपेचा आणि ताणाचा संबंध असतो का? मुलांमध्ये दिसणाऱ्या डिप्रेशनची मुळं अपुऱ्या झोपेत आणि इंटरनेट डिपेन्डसी मध्ये आहेत का? या रोजच्याच पण दुर्लक्षित विषयाचा आढावा मुक्ता चैतन्य यांनी घेतला आहे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कौस्तुभ जोग यांच्यासह.