Title | : | AJJICHYA POTADITALYA GOSHTI |
---|---|---|
Author | : | Sudha Murty |
Release | : | 2013-01-01 |
Kind | : | ebook |
Genre | : | Fiction & Literature, Books |
Size | : | 5146981 |
सुरसआणिचमत्कारिकगोष्टीऐकायलाकुणालाआवडतनाहीत.उन्हाळ्याच्यासुट्टीतकधीदिवसा,तरकधीरात्रीआजीआपल्यानातवंडांनागोष्टीसांगायलाघेऊनबसते.हीनातवंडंतिच्याखेड्यातसुट्टीघालवायलाआपल्याआजीकडेआलेलीअसतात.आजीनेआपल्यागोष्टींचीपोतडीउघडल्यावरसगळेजणतिच्याभोवतीगोळाहोतात.आजीच्यापोतडीतूनराजाच्याआणिभामट्यांच्या,माकडांच्याआणिउंदरांच्या,अस्वलाच्याआणिदेवाच्याअशाअसंख्यगोष्टीनिघतात.त्यातएकअस्वलखूपवाईटखीरखाऊनचिडतं.तरकधीगोष्टीतलामाणूसइतकाआळशीअसतोकीसमोरआगलागलेलीदिसतअसूनसुद्धातीविझवण्याचेकष्टघेतनाहीआणिअखेरस्वत:चीदाढीपेटल्यावरघाबरतो!कधीएकाराजकन्येचंकांद्यातरूपांतरहोतं...एकराणीरेशमीवस्त्रबनवण्याच्याकलेचाशोधलावते.प्राण्यांचेआणिमाणसांचेविविधनमुनेयागोष्टींमधूनआपल्यालाभेटतात...आजीच्यायागोष्टीमनोरंजकतरआहेतच;पणकरमणुकीबरोबरचत्यामुलांनाखूपकाहीज्ञानदेऊनजातात.चलातर,यागोष्टींचाआनंदलुटूया! |