Title | : | BAKULA |
---|---|---|
Author | : | Sudha Murty |
Release | : | 2009-01-01 |
Kind | : | ebook |
Genre | : | Fiction & Literature, Books |
Size | : | 1038019 |
तीआपल्याप्रत्येकपत्राच्याघडीतएकनाजूकसंबकुळीचंफूलत्यालाआठवणीनंंपाठवायची.तिचंपत्रआलंकी,श्रीकांतच्याहृदयातएकअनामिकहुरहूरदाटूनयायची.हाताततेबकुळीचंफूलघेऊनतोगोडआठवणींमधेरमूनजायचा.जणूकाहीआत्ताश्रीमतीचआपल्याअगदीनिकटयेऊनउभीराहिलीआहे,असात्यालाभासव्हायचा.तिचंसौम्यवागणं,तिच्याआसपासदरवळणारामंदसुगंध,तिच्यास्वभावातलातोसाधेपणाआणितिच्याडोळ्यांतूनओसंडूनवाहणारंनिर्मळप्रेम.तिच्याव्यक्तिमत्त्वालाकुठेहीअहंकाराचास्पर्शसुद्धानव्हता.तिच्याप्रत्येकपत्रातूनयेणारंएकेकफूलत्यानंजमाकेलंहोतं.एकाछोट्याशापिशवीतअशीकितीतरीफुलंजमाझालीहोती.तीपिशवीरोजत्याच्याउशीखालीदडलेलीअसायची.प्रत्येकपत्रत्याच्याकरताएकनवीउमेदघेऊनयायचं.याबकुळीच्याफुलाचीसाथसंगतआपल्यालाजन्मभरअसणारआहे,हीउमेद!सुधामूर्तीयांच्यावैशिष्ट्यपूर्णशैलीतीलभावपूर्णकलाविष्कार! |