Title | : | HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA |
---|---|---|
Author | : | Sudha Murty |
Release | : | 2016-01-01 |
Kind | : | ebook |
Genre | : | Fiction & Literature, Books |
Size | : | 5441100 |
भारताच्यालाडक्याकथाकारसुधामूर्तीयांच्यालेखणीतूनसाकारझालेलीएकनवीसाहसकथा.शहरातवाढलेलीमुलगीअनुष्कासुट्टीतआपल्याआजी-आजोबांच्यागावीयेते.खेड्यातलंसंथजीवनबघूनतिलाआश्चर्याचाधक्काबसतो;पणतीलगेचचतिथेरुळते.तिथल्यावेगवेगळ्यागोष्टींमध्येतीसहभागीहोऊलागते.पापडबनवणं,सहलीलाजाणं,सायकलचालवायलाशिकणंआणिनव्यामित्र-मंडळींबरोबरझालेलीदोस्तीयासगळ्याततिचेदिवसभराभरजाऊलागतात...आणिएकदिवसगावाजवळच्यारानातआपल्यामित्र-मंडळींबरोबरसहलीलागेलेलीअसतानाअनुष्कालाएकाजुन्या,पायऱ्याअसलेल्याविहिरीचाशोधलागतो.याविहिरीबद्दलतिनंनुकतीचआजीकडूनएकदंतकथाऐकलेलीअसते.निर्भयअनुष्कासोबतएकानव्यासाहसासाठीतयारव्हा!सुधामूर्तीयांच्यालेखणीतूनउतरलेल्यायापुस्तकाचीगोडीअवीटआहे.तेएकदाहातातआल्यावरखालीठेवावंसंवाटणारचनाही |