PUNYABHUMI BHARAT

PUNYABHUMI BHARAT

Title: PUNYABHUMI BHARAT
Author: Sudha Murty
Release: 2006-01-01
Kind: ebook
Genre: Fiction & Literature, Books
Size: 1104043
‘‘लोकमलाअनेकदाविचारतात,‘एवढ्यासगळ्याचित्रविचित्रगोष्टीनेमक्यातुमच्याचबाबतीतकशाकायघडतात?’त्यावरत्यासर्वांनामाझंएकचसांगणंअसतं–जीवनाच्यायाप्रवासातआपल्यालासर्वांनाचनानाविधमाणसंभेटतात,कितीतरीअनुभवांनासामोरंजावंलागतं...त्यातलेकाहीअनुभवआपल्यालास्पर्शूनजातात,काहीअंतर्बाह्यबदलूनसुद्धाटाकतात.तुमच्यापाशीजरसंवेदनाक्षममनअसेलआणितुम्हीयाअनुभवांचीनियमितपणेनोंदकरूनठेवतअसाल,तरतुमच्याहीलक्षातयेईल...तुमचंआयुष्यहासुद्धाएकविविधकथांचाखजिनाआहे...’’खेड्यापाड्यातजाऊनतेथीलगोरगरिबांसाठी,झोपडपट्टीवासियांसाठीआणिसामान्यमाणसांसाठीकार्यकरतअसतानासुधामूर्ती,एकसमाजसेविका,लेखिकाआणिप्राध्यापिका–त्यासर्वांशीबोलतात,त्यालोकांचंम्हणणंत्यानोंदवूनठेवतात.यामाणसांचाजीवनसंघर्ष,त्यांच्याआयुष्यातआलेलेखडतरप्रसंग,त्यावरत्यांनीकेलेलीमात,कधीतरीत्यासंकटांपुढेत्यांनीमानलेलीहार...हेसगळंलेखिकेनेआपल्याप्रवाहीभाषेतयापुस्तकातमांडलंआहे.सर्वसामान्यमाणसांच्याठायीलेखिकेलादिसूनआलेल्याअसामान्यदातृत्वाच्या,नि:स्वार्थीवृत्तीच्याकथायातआहेत.सुनामीसारख्यानिसर्गाच्याप्रकोपाशीझुंजदेणारीमाणसंअसोत,अन्यायालाप्रतिकारकरण्यासाठीउभ्याराहिलेल्यासबलाअसोत,स्पर्धेच्यायुगातवरवरजाण्याचीधडपडकरणारेतरुणअसोत–यासर्वांच्यागोष्टीतूनमानवीस्वभावआणिप्रवृत्तीच्याविविधपैलूंचंनेमकंचित्रणआपल्यालादिसतं.भारतीयसमाजाचाआत्माचयापुस्तकाच्यारूपानंप्रतिबिंबितझालाआहे.

More Books from Sudha Murty

Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty & LEENA SOHONI
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty & LEENA SOHONI
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty & LEENA SOHONI
Sudha Murty & MANDAKINI KATTI
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty