Title | : | AYUSHYACHE DHADE GIRAVTANA |
---|---|---|
Author | : | Sudha Murty |
Release | : | 2013-01-01 |
Kind | : | ebook |
Genre | : | Fiction & Literature, Books |
Size | : | 1286423 |
आयुष्याच्याप्रवासातआपल्यालाविविधप्रकारच्याव्यक्तीभेटतात,अनेकघटनाप्रसंगांनासामोरेजावेलागते.त्यातूनवेगवेगळेअनुभवयेतात.त्यातलेकाहीअनुभवचांगलेअसतात,काहीघटनावाईट.काहीसुखकारकअसतात,तरकाहीदु:खदायक.काहीव्यक्तीचमत्कारिकअसतात,तरकाहीअनुभवमनथक्ककरणारे....हेअनुभव,याव्यक्तीआपल्यालाबरेचकाहीशिकवूनजातात.आपलेआयुष्यविविधअंगांनीसंपन्नकरतात;परिपक्वबनवतात.यासंग्रहातसुधामूर्तीयांनीयाअनुभवांनाआणिव्यक्तिरेखांनाकथारूपदिलेआहे.याकथाजशासुधामूर्तीयांच्याआहेत,तशात्यातुमच्याआमच्याआहेत;विलक्षणचमत्कृतींनीभरलेल्या,गुंतागुंतीच्याजीवनाविषयीच्याआहेत.सहजसोप्याकथनशैलीतूनउलगडतजाणायायाकथा‘आयुष्याचेधडे’देतात;अंतर्मुखकरतात. |