THAILIBHAR GOSHTI

THAILIBHAR GOSHTI

Title: THAILIBHAR GOSHTI
Author: Sudha Murty
Release: 2007-01-01
Kind: ebook
Genre: Fiction & Literature, Books
Size: 5233317
राजेराजवाडे,महाराण्या,राजपुत्र,राजकन्या,कंजूषमाणसं,जवळफुटकीकवडीहीनसलेलीदरिद्रीमाणसं,शहाणीमाणसं,विद्वानमाणसं,चतुरमाणसं,मूर्खआणिअडाणीमाणसं,चमत्कारिकस्त्रियावपुरुष,चित्रविचित्रघटनायासुरसकथांमधूनजिवंतहोऊनआपल्याभेटीलायेतात.एकाकथेतीलबुद्धिमानराजकन्येलाआपल्यापेक्षाहुशारपतीहवाअसतो,म्हणूनतीसर्वविवाहोत्सुकतरुणांनाप्रत्येकीनऊप्रश्नविचारण्याचीसंधीदेते,पणअखेरतिलाहीनिरुत्तरकरणाराकोणीतरीभेटतोच...एकअनाथमुलगाआपल्यादुष्टकाकांनाचांगलीअद्दलघडवतो...आणिसंकटातसापडलेल्याएकावृद्धजोडप्यालाउपयोगीपडतोतोएकढोल!यातीलकाहीकथालेखिकासुधामूर्तीयांनीआपल्याबालपणीआजीआजोबांकडूनऐकल्या...तरकाहीकथादेशोदेशीकेलेल्याभ्रमंतीच्यादरम्यानत्यांनाऐकायलामिळाल्या...काहीकथात्यांच्यास्वत:च्याकल्पनाशक्तीतूनकागदावरउतरल्या...यासर्वच्यासर्वसुरस,कालातीतअशालोककथागेलीकित्येकवर्षंलेखिकेच्यामनातघरकरूनराहिलेल्याआहेत.वेळोवेळीआपल्यासहवासातआलेल्यालहानमुलामुलींना,आपल्याविद्याथ्र्यांनात्यांनीत्यासांगितल्याआहेत.आजयाकथासंग्रहाच्यारूपानेयासर्वकथालहानमुलांपासूनमोठ्यामाणसांपर्यंतसर्वचवाचकांनावाचनासाठीउपलब्धहोतआहेत.

More Books from Sudha Murty

Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty & LEENA SOHONI
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty & LEENA SOHONI
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty & LEENA SOHONI
Sudha Murty & MANDAKINI KATTI
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty
Sudha Murty